डायनाच्या शेवटच्या दिवसाची आठवण; माध्यमांवर टीका

डायनाच्या शेवटच्या दिवसाची आठवण; माध्यमांवर टीका

प्रिन्स हॅरी आणि मेगन यांच्याबद्दलचं माध्यमांचं वार्तांकन 'कर्करोगाइतकंच धोकादायक' असल्याचं डायनाचे भाऊ अर्ल स्पेन्सर म्हणाले. 31 ऑगस्ट 1997 रोजी पॅरिसमध्ये कार अपघातात डायनाचा मृत्यू झाला, तेव्हा पापाराझींचा पाठलाग सुरू होता. डायनाच्या उदाहरणातून धडा घेण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

Source: BBC Marathi

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies