भारत आणि जपान यांच्यातील राजनैतिक संबंधांना ७५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने जपानवर २ धावांनी विजय मिळवला. पावसामुळे सामना अडीच तास उशिरा सुरू होऊन प्रत्येकी ५ षटकांचा खेळवण्यात आला. भारताने ४ बाद ३२ धावा केल्या; कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक १६ धावा करत सामनावीर पुरस्कार मिळवला. या विजयासह भारताचा आंतरराष्ट्रीय टी-२० मधील २०० वा विजय पूर्ण झाला.
भारताचा जपानवर २ धावांनी निसटता विजय
Source: Deshdoot