महाराष्ट्र शासनाने क्रीडा धोरण २०१२ अंतर्गत पदक विजेत्यांसाठीच्या रोख बक्षिसांच्या रकमेत मोठी वाढ केली आहे. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यास आता पाच कोटी, रौप्यपदक विजेत्यास तीन कोटी तर कांस्यपदक विजेत्यास दोन कोटी रुपये मिळणार आहेत. आशियाई व राष्ट्रकुल सुवर्णपदकासाठी एक कोटी रुपयांचे पारितोषिक ठरले असून कोचेसना एकूण बक्षीसाच्या १० टक्के रक्कम मिळणार आहे.
ऑलिम्पिक सुवर्णविजेत्यांना महाराष्ट्रात ५ कोटी रुपये बक्षीस
Source: Pudhari