दादरमध्ये २८ ते ३० सप्टेंबरला तीन दिवसीय गायन वादन महोत्सव

दादरमध्ये २८ ते ३० सप्टेंबरला तीन दिवसीय गायन वादन महोत्सव

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दादर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात २८ ते ३० सप्टेंबर २०२६ या काळात तीन दिवसीय ‘गायन वादन महोत्सव’ होणार आहे. दररोज सायंकळी ६ वाजता ‘लतानंद’, ‘सप्तसूर’ व ‘भावबंध’ हे कार्यक्रम सादर होतील. सर्व कार्यक्रमांना प्रवेश विनामूल्य असून संगीतपरंपरेच्या जतनासाठी हा उपक्रम आहे.

Source: Prahaar

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies