झी मराठीवरील आगामी 'धाकट्या सुनबाई' मालिकेतून अभिनेत्री चिन्मयी मोरे छोट्या पडद्यावर प्रमुख भूमिकेत पदार्पण करत आहे. ती 'राधिका' ही सोज्वळ, प्रेमळ आणि कठीण परिस्थितीतही आनंद शोधणाऱ्या तरुणीची भूमिका साकारणार आहे. नागपूरच्या चिन्मयीने बालकलाकार म्हणून नाटकं, चित्रपट आणि जाहिरातींतून अभिनयाचा प्रवास केला असून, ऑडिशनद्वारे तिची या भूमिकेसाठी निवड झाली.
झी मराठीच्या 'धाकट्या सुनबाई'त चिन्मयी मोरेची प्रमुख भूमिकेत एंट्री
Source: Prahaar