कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) 2027 च्या अखेरपर्यंत किंवा जास्तीत जास्त 2028 पर्यंत सर्वच क्षेत्रांत मानवाला मागे टाकू शकते, असा दावा एलॉन मस्क यांनी केला आहे. AI संशोधक फ्रान्स्वा शोले यांच्या 10 ते 20 वर्षांच्या भाकिताला उत्तर देताना मस्क यांनी हा अंदाज ‘अतिशय सावध’ असल्याचे म्हटले. मात्र, AI ने एखाद्या क्षेत्रात ‘मात करणे’ म्हणजे नेमके काय, याची स्पष्ट व्याख्या त्यांनी दिलेली नाही.
एलॉन मस्क: 2028 पर्यंत AI मानवाला मागे टाकेल
Source: Prahaar