बनावट कागदपत्रांद्वारे सिमकार्ड मिळवणे, कनेक्शनचा गैरवापर आणि IMEI क्रमांकात छेडछाड यांपासून सावध राहण्याचे आवाहन दूरसंचार विभाग, मुंबईने केले आहे. दूरसंचार अधिनियम, २०२३ अंतर्गत तीन वर्षांपर्यंत कारावास आणि ५० लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद आहे. छत्तीसगडमध्ये एका एजंटने संमतीशिवाय २५ कनेक्शन सक्रिय केल्याचे आढळून आले असून तो ब्लॅकलिस्ट करण्यात आला आहे.
सिमकार्ड फसवणुकीपासून सावध राहण्याचे दूरसंचार विभागाचे आवाहन
Source: Prahaar