मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीने दीनदयाळ अंत्योदय योजनेअंतर्गत स्थापन झालेल्या महिला बचत गटांना प्रति गट २५ हजार रुपयांपर्यंत खेळते भांडवल देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. २०२६-२७ या आर्थिक वर्षात जेंडर बजेटच्या महिला व बालकल्याण योजनेसाठी एकूण ५.५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागील दोन वर्षे निधी न मिळाल्याने भांडवल वितरण रखडले होते.
महिला बचत गटांना २५ हजार खेळते भांडवल मंजूर
Source: Prahaar