पीकविम्यासाठी कापणी प्रयोगावर आधारित अंदाजाची मागणी

पीकविम्यासाठी कापणी प्रयोगावर आधारित अंदाजाची मागणी

पंतप्रधान पीकविमा योजनेत खरीप २०२५ मध्ये तंत्रज्ञानाधारित अंदाज आणि प्रत्यक्ष पीक कापणी प्रयोगातील उत्पादनात मोठी तफावत आढळली. त्यामुळे कापणी प्रयोगावर आधारित विमा द्यावा आणि तंत्रज्ञानाधारित पद्धत बंद करावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्रीय कृषी विभागाकडे केली आहे. विमा नाकारलेल्या शेतकऱ्यांना तातडीने विमा देण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Source: Agrowon

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies