मुंबई महापालिकेच्या एफ उत्तर विभागातील तीन कॉलनी अधिकाऱ्यांनी गरीब झोपडीधारकांकडून अभय योजनेच्या फाईल मंजुरीसाठी पाच ते दहा लाख रुपये उकळल्याचा आरोप स्थायी समितीत झाला. शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी व्हिडिओ सादर करून सभात्याग केला. अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी तिघांच्या त्वरीत निलंबनाचा अहवाल मागितला आहे.
वसाहत अधिकाऱ्यांवर निलंबनाची शिफारस
Source: Prahaar