तेलंगणातील भद्राद्री कोठगुडेम जिल्ह्यात १८ वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनी हरिणीचा मृतदेह घराच्या मागे संशयास्पद स्थितीत आढळला. शरीरावर जखमांच्या खुणा असून आईने शेजाऱ्यावर संशय व्यक्त केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
तेलंगणात १८ वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू
Source: Mumbai Tak