एमपीसीबी संमती शुल्करचनेत पुन्हा बदल जाहीर

एमपीसीबी संमती शुल्करचनेत पुन्हा बदल जाहीर

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या संमती शुल्करचनेत राज्य सरकारने पुन्हा बदल केले आहेत. अधिसूचित औद्योगिक क्षेत्रांतील सूक्ष्म व लघुउद्योगांना स्वप्रमाणित फॉर्म-१ नंतर ‘कन्सेंट टू एस्टॅब्लिश’ मंजूर मानले जाईल. स्थानिक स्वराज्य संस्था व पायाभूत प्रकल्पांसाठी सांडपाण्याच्या प्रमाणावर वार्षिक शुल्क ठरले असून डिझेल जनरेटर व आरोग्य आस्थापनांच्या शुल्कातही बदल करण्यात आला आहे.

Source: Prahaar

More in Business & Finance

Read the live feed on ZapIndies