मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी मनमानी पद्धतीने कारभार केल्याचा आरोप करून कॉकरोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी त्यांचा राजीनामा मागितला आहे. ४८ तासांत राजीनामा न दिल्यास देशभर आंदोलन करण्याचा इशारा दिपके यांनी दिला आहे. इंडियन एक्सप्रेसच्या शोध अहवालानंतर विरोधकांनीही मुख्य निवडणूक आयुक्तांवर टीका केली आहे.
ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ४८ तासांचा अल्टीमेटम
Source: Pudhari