निवडणुकांवर बहिष्कार टाका; दिपकेंचे विरोधी पक्षांना आवाहन

निवडणुकांवर बहिष्कार टाका; दिपकेंचे विरोधी पक्षांना आवाहन

केंद्रीय निवडणूक आयोगातील दोन आयुक्तांनी एसआयआर व फॉर्म ६ सह विविध मुद्द्यांवर आक्षेप घेतल्यानंतर विरोधी पक्षांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. या वादात कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी उडी घेत ४८ तासांत राजीनामा न दिल्यास जंतरमंतरवर आंदोलनाचा इशारा दिला. शुक्रवारी त्यांनी विरोधी पक्षांवरही घाव घालत फेरफार झालेल्या निवडणुका लढविणे थांबवा, असे आवाहन केले.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies