मुंबईत भुलेश्वर परिसरात इमारतीला आग, गच्चीवर एक अडकला

मुंबईत भुलेश्वर परिसरात इमारतीला आग, गच्चीवर एक अडकला

मुंबईतील भुलेश्वर परिसरातील मुंबादेवी रोडवरील भैरुमल हाऊस या इमारतीला शुक्रवारी दुपारी १:१५ वाजता लेव्हल-१ ची आग लागली. तळमजल्यावरील इलेक्ट्रिक मीटर केबिन व दोन गाळ्यांपुरती आग मर्यादित राहिली, पण धुरामुळे अफरातफर उडाली. अग्निशमन दल, पोलीस व १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली असून गच्चीवर अडकलेल्या व्यक्तीचा बचाव सुरू आहे. दुपारी १:४३ पर्यंत जीवितहानी किंवा दुखापतीचे वृत्त नाही.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies