अरिजीतपेक्षा अभिजीत सावंत एकेकाळी लोकप्रिय होता

अरिजीतपेक्षा अभिजीत सावंत एकेकाळी लोकप्रिय होता

इंडियन आयडॉलचा पहिला विजेता अभिजीत सावंत याने सांगितले की 2005 नंतर एकेकाळी तो अरिजीत सिंहपेक्षा जास्त लोकप्रिय होता. अरिजीत जवळपास दहा वर्षे लाइमलाइटपासून दूर राहून संगीत निर्माता म्हणून काम करत होता. 'आशिकी 2'मधील 'तुम ही हो' या गाण्याने त्याची कारकीर्द बदलली.

Source: TV9 Marathi

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies