AI विकासाचा वेग वाढला, नियम मागे; तज्ज्ञांची चिंता

AI विकासाचा वेग वाढला, नियम मागे; तज्ज्ञांची चिंता

कृत्रिम बुद्धिमत्तेची क्षमता वेगाने वाढत असली, तरी सुरक्षा नियम आणि नियामक व्यवस्था संथ गतीने विकसित होत असल्याची चिंता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. AI प्रणाली अधिक स्वायत्त झाल्यास मानवी नियंत्रण, पारदर्शकता आणि जबाबदारीबाबत प्रश्न निर्माण होऊ शकतात. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर मोजक्या मोठ्या कंपन्यांचं वर्चस्व राहू शकतं, त्यामुळे विकास आणि नियंत्रण यात संतुलन राखण्याची गरज अधोरेखित होत आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Technology

Read the live feed on ZapIndies