हृदयविकाराचा झटका वाढण्यामागे बॅड कोलेस्ट्रॉलची वाढलेली पातळी हे मुख्य कारण आहे. सुरुवातीच्या टप्प्यावर कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, त्यामुळे नियमित लिपिड प्रोफाइल तपासणी आवश्यक आहे. तरुण, व्यायाम करणारे आणि संतुलित आहार घेणारे लोकही आनुवंशिक कारणांमुळे धोक्यात असू शकतात. वयाच्या १८व्या वर्षापासून तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो.
तंदुरुस्त व्यक्तींनाही बॅड कोलेस्ट्रॉलचा धोका
Source: Pudhari