आवळा हे व्हिटॅमिन C आणि फायबरने समृद्ध फळ असून ते पचन सुधारण्यास, बद्धकोष्ठता कमी करण्यास आणि त्वचेच्या आरोग्यास मदत करते. कमी कॅलरीमुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासही तो उपयुक्त ठरतो. मात्र, काहींना आम्लपित्त किंवा पोटाचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे योग्य प्रमाणात सेवन करावे.
आवळा: व्हिटॅमिन C आणि फायबरने भरलेले आरोग्यदायी फळ
Source: Lokshahi Marathi