पुणे, पिंपरी-चिंचवडमधील अतिक्रमाणे नियमानुकूल करण्यासाठी समिती

पुणे, पिंपरी-चिंचवडमधील अतिक्रमाणे नियमानुकूल करण्यासाठी समिती

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय जमिनींवरील १ जानेवारी २०११ पर्यंतची निवासी अतिक्रमाणे नियमानुकूल करण्यासाठी राज्य सरकारने धोरण ठरवले आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली १० सदस्यीय विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीने तीन महिन्यांत स्पष्ट शिफारशींसह अहवाल महसूल विभागाकडे सादर करायचा आहे.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies