नीला विखे पाटील यांच्या विजयावरून विखे कुटुंबात राजकीय खडाजंगी

नीला विखे पाटील यांच्या विजयावरून विखे कुटुंबात राजकीय खडाजंगी

स्वीडनच्या संसदेत खासदार झालेल्या नीला विखे पाटील यांनी काका राधाकृष्ण विखे पाटील व चुलत भाऊ सुजय विखे पाटील यांच्याशी संपर्क नसल्याचे सांगितले. सुजय विखे पाटील यांनी खासदारकीबाबत केलेल्या विधानावरून वाद पेटला असून, राष्ट्रवादीचे खासदार नीलेश लंके यांनी नाव न घेता कर्तृत्वावरून टोला लगावला. अहिल्यानगर जिल्हा बँक व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष चर्चेत आहे.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies