केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निकोटीन पाउचच्या बेकायदेशीर विक्री आणि वितरणाविरोधात राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना तातडीने कारवाईचे निर्देश दिले आहेत. १९ सप्टेंबर २०२६ च्या पत्रानुसार, ऑनलाइन प्लॅटफॉर्म, स्थानिक दुकाने आणि तरुणांना लक्ष्य करणाऱ्या माध्यमांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना आहेत. भारतात मंजुरी नसलेल्या या उत्पादनांची उपलब्धता वाढल्याने चिंता व्यक्त होत आहे.
निकोटीन पाउचविरोधात केंद्राची कारवाई, विक्री-जाहिरातीवर नजर
Source: Lokshahi Marathi