एक्सपायरी डेटचा अर्थ काय? तारीख उलटली म्हणजे अन्न खराबच होतं का?

एक्सपायरी डेटचा अर्थ काय? तारीख उलटली म्हणजे अन्न खराबच होतं का?

पूर्वी अन्नाच्या पाकिटांवर एक्सपायरी डेट नसायची; लोक वास, चव आणि रंगावरून अन्न तपासायचे. आता कंपन्या दह्यापासून प्रत्येक गोष्टीवर तारीख छापतात आणि लोक तारीख उलटली की अन्न फेकून देतात. पण 'बेस्ट बिफोर', 'युज बाय' आणि 'सेल बाय' या तारखा वेगळ्या आहेत. तारीख उलटली म्हणजे अन्न विषारी होतं असं नाही; लवकर खराब होणाऱ्या मांस, मासे आणि दुग्धजन्य पदार्थांकडे मात्र लक्ष द्या.

Source: Asianet Marathi

More in Health & Wellness

Read the live feed on ZapIndies