राष्ट्रीय पुरस्कारानंतर कार्तिक आर्यनचं 'कॅप्टन इंडिया' सेटवर स्वागत

राष्ट्रीय पुरस्कारानंतर कार्तिक आर्यनचं 'कॅप्टन इंडिया' सेटवर स्वागत

'चंदू चॅम्पियन'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर कार्तिक आर्यन पहिल्यांदाच 'कॅप्टन इंडिया'च्या सेटवर परतला. टीमने केक कापून त्याचं जंगी स्वागत केलं आणि सोशल मीडियावर सेलिब्रेशनची पोस्ट शेअर केली. कार्तिकने या सन्मानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत आपण भावूक झाल्याचं सांगितलं.

Source: Asianet Marathi

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies