नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' चित्रपटातील 'रॉकिंग स्टार' यशचा रावणाच्या भूमिकेतील पहिले अधिकृत पोस्टर प्रदर्शित झाले. या चित्रपटात रणबीर कपूर श्रीराम, साई पल्लवी सीता, सनी देओल हनुमान आणि रवी दुबे लक्ष्मण यांच्या भूमिकेत आहेत. दोन भागांत येणारा हा चित्रपट दिवाळी 2026 आणि 2027 मध्ये IMAX स्वरूपात प्रदर्शित होईल.
रामायण चित्रपटातील यशचा रावण लूक प्रदर्शित
Source: Prahaar