कूपर कॉनोलीचा अप्रतिम झेल, मार्करम पहिल्याच चेंडूवर बाद

कूपर कॉनोलीचा अप्रतिम झेल, मार्करम पहिल्याच चेंडूवर बाद

ऑस्ट्रेलिया-दक्षिण अफ्रिका दुसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. जोश हेझलवूडच्या पहिल्याच चेंडूवर एडन मार्करमने कट शॉट मारला, पण बॅकवर्ड प्वॉइंटवर कूपर कॉनोलीने उडी मारून अप्रतिम झेल पकडला. दक्षिण अफ्रिकेने टेम्बा बावुमाच्या 113 आणि डेविड मिलरच्या 142 धावांच्या जोरावर 50 षटकात 9 गडी गमवून 365 धावा केल्या; ऑस्ट्रेलियासमोर 366 धावांचे आव्हान आहे.

Source: Prahaar

More in Sports

Read the live feed on ZapIndies