दूरसंचार ग्राहक संरक्षण (तेरावी सुधारणा) विनियम, 2026 अंतर्गत प्रीपेड युजर्ससाठी 30 दिवसांचे रिचार्ज प्लॅन्स आणि केवळ व्हॉइस व एसएमएसचे स्वतंत्र पर्याय उपलब्ध झाले आहेत. यामुळे वर्षभरात 13 ऐवजी 12 वेळा रिचार्ज करावे लागेल, तर डेटा नको असलेल्यांना स्वस्त पर्याय मिळेल. खासदार राघव चड्ढा यांनी 11 मार्च रोजी संसदेत हा मुद्दा उठवला होता.
प्रीपेडसाठी 30 दिवसांचे रिचार्ज प्लॅन्स आणि व्हॉइस-एसएमएस पर्याय
Source: Prahaar