नागोयातील आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारताने ॲथलेटिक्समध्ये एकाच दिवसात दोन रौप्य आणि दोन कांस्य अशी चार पदके जिंकली. नाशिकच्या सर्वेश कुशारेने उंच उडीत २.२५ मीटरसह रौप्यपदक मिळवले. स्क्वॅशमध्ये अनाहत सिंगने महिला एकेरीत रौप्यपदक जिंकत इतिहास रचला, तर अभय सिंगला पुरुष एकेरीत रौप्यावर समाधान मानावे लागले.
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची चार पदकांची कमाई; सर्वेश कुशारेला रौप्य
Source: Prahaar