दीपक चहरच्या तीन बॅट मैदानावरून चोरीला

दीपक चहरच्या तीन बॅट मैदानावरून चोरीला

भारतीय क्रिकेटपटू दीपक चहरच्या तीन बॅट सरावाच्या मैदानावरून चोरीला गेल्या आहेत. त्यांनी इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करून ही माहिती दिली. या बॅटची एकूण किंमत सुमारे दीड लाख रुपये असल्याचे त्यांनी सांगितले. चहर म्हणाले की, त्यांना पोलिसांकडे तक्रार करणे, आपले दुखणे मांडणे किंवा बॅट परत मिळण्यासाठी प्रार्थना करणे असे पर्याय आहेत. ३४ वर्षीय चहरला गेल्या काही काळापासून राष्ट्रीय संघात स्थान मिळालेले नाही.

Source: Jai Maharashtra News

More in Sports

Read the live feed on ZapIndies