शालार्थ आयडी घोटाळा: उपासनी, हिंगोणेकर यांच्या जामिनावर सुनावणी

शालार्थ आयडी घोटाळा: उपासनी, हिंगोणेकर यांच्या जामिनावर सुनावणी

नाशिकच्या शालार्थ आयडी घोटाळ्याप्रकरणी सेवानिवृत्त शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी आणि जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांच्या जामीन अर्जावर नाशिकरोडच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी झाली. तपासात नाशिक विभागातील ८४१ शालार्थ आयडी बनावट असल्याचे, तर १२४ प्रकरणांत नोंदी व डेटामध्ये विसंगती आढळल्याचे समोर आले आहे. दोघे नऊ महिन्यांपासून कोठडीत आहेत.

Source: Prahaar

More in Crime

Read the live feed on ZapIndies