विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रविवारी सर्वाधिक २७ शतकं ठोकली आहेत, तर गुरुवारी १५ आणि बुधवारी १२ शतकं नोंदवली आहेत. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या वनडेत शतक ठोकत त्याने कारकिर्दीतील ८६वं शतक पूर्ण केलं; यापैकी ६० शतकं भारताच्या विजयात साकारली. सोमवारी त्याची केवळ ५ शतकं आहेत.
विराट कोहलीची सर्वाधिक शतकं रविवारी; २७ शतकांचा विक्रम
Source: Prahaar