‘लोकशाही संवाद 2026’ कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी मराठवाड्यातील बेरोजगारी, दुष्काळ आणि महिला सक्षमीकरणावर भाष्य केले. प्रत्येकाला सरकारी नोकरी शक्य नसल्याने स्वयंरोजगाराच्या संधी वाढवण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पशुसंवर्धन विभागामार्फत ग्रामीण उद्योजक योजना सुरू करण्याचा प्रयत्न असून, दरवर्षी किमान 5,000 युवक छोटे उद्योजक होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
युवकांनी राजकारणात यावे, स्वयंरोजगाराला प्राधान्य: पंकजा मुंडे
Source: Lokshahi Marathi