सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आता तिरंगी लढत होणार आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना (शिंदे गट) सोबत युती करून 21 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दुसरीकडे, विद्यमान चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनी भाजपसोबत स्वतंत्र पॅनल उभारले आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवार यांचे पॅनल रिंगणात आहे. यामुळे निवडणुकीत चुरस वाढली आहे.
सोमेश्वर कारखाना निवडणुकीत तिरंगी लढत
Source: Jai Maharashtra News