अशोक खरातला तीन दिवसांची पोलिस कोठडी

अशोक खरातला तीन दिवसांची पोलिस कोठडी

भोंदू बाबा अशोक खरातला बुधवारी अहिल्यानगर जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता, न्यायाधीश बाबर यांनी त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. कापड व्यापाऱ्याची फसवणूक प्रकरणातील ही कारवाई असून, पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. दरम्यान, मुंबई न्यायालयात त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली, तर ईडीने सुमारे ४२ कोटी ८८ लाख रुपयांच्या अपहाराच्या आरोपपत्रात त्याला अडकवले आहे.

Source: Prahaar

More in Crime

Read the live feed on ZapIndies