'हनुमान अंश'चे निर्माते दृष्टिहीन गायक सुनील लोधी यांच्यावर उपचाराचा खर्च करणार

'हनुमान अंश'चे निर्माते दृष्टिहीन गायक सुनील लोधी यांच्यावर उपचाराचा खर्च करणार

आध्यात्मिक गुरू नीम करौली बाबा यांच्या जीवनावर आधारित 'हनुमान अंश' चित्रपटाने दीड महिन्यात 408 कोटींचा गल्ला जमवला. या चित्रपटातील 'मैंने तेरे ही भरोसे हनुमान' गाण्याचा गायक सुनील लोधी हा जन्मतः दृष्टिहीन आहे. निर्मात्या अनुप्रिया नागर यांनी सांगितले की, सुनील मुंबईत आल्यावर नेत्रतज्ज्ञांकडे तपासणी करून नोव्हेंबरमध्ये त्याच्यावर उपचार केले जातील. यापूर्वी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनीही त्यांना 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती.

Source: Prahaar

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies