प्रहार चित्रपटाच्या ट्रेलरचे मुंबईत अनावरण

प्रहार चित्रपटाच्या ट्रेलरचे मुंबईत अनावरण

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे ‘प्रहार : द अनटोल्ड स्टोरी ऑफ उज्ज्वल निकम’ चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. 26/11 हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ॲड. उज्ज्वल निकम यांच्या जीवनप्रवासावर आधारित हा चित्रपट 16 ऑक्टोबर 2026 रोजी प्रदर्शित होणार असून त्यात राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहेत.

Source: Prahaar

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies