व्हॉट्सॲप बिझनेसचे नियम १ ऑक्टोबरपासून बदलणार

व्हॉट्सॲप बिझनेसचे नियम १ ऑक्टोबरपासून बदलणार

मेटाने व्हॉट्सॲप बिझनेस प्लॅटफॉर्मचे किंमत नियम बदलले असून, १ ऑक्टोबरपासून २४ तासांच्या आत ग्राहकांना पाठवल्या जाणाऱ्या युटिलिटी मेसेजसाठीही कंपन्यांना शुल्क द्यावे लागेल. प्रत्येक बिझनेस नंबरला महिन्याला पहिले १००० सर्व्हिस मेसेज मोफत राहतील; त्यानंतर प्रति मेसेज सुमारे ०.११५ रुपये (जीएसटी वगळून) आकारले जातील. सामान्य युजर्स आणि छोट्या व्यापाऱ्यांवर परिणाम होणार नाही, मात्र मोठ्या कंपन्यांचा खर्च वाढणार आहे.

Source: Asianet Marathi

More in Technology

Read the live feed on ZapIndies