अभिषेक बच्चनने 'कजरा रे' गाण्याच्या रिमेकबद्दल भाष्य केले असून, तो 2.0 व्हर्जनसाठी तयार असल्याचे सांगितले. मात्र, त्यासाठी ऐश्वर्या राय बच्चन आणि वडील अमिताभ बच्चन यांनाही तयार करावे लागेल, असे तो म्हणाला. 2005 मधील 'बंटी और बबली' चित्रपटातील या गाण्याच्या शुटिंगच्या आठवणी त्याने बीबीसी एशियन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत शेअर केल्या.
'कजरा रे' 2.0 साठी अभिषेक तयार, पण ऐश्वर्या-अमिताभही हवे
Source: Prahaar