पुण्यात नवरात्रासाठी फायर गरबा, साल्सा प्रशिक्षणाला तरुणाईची गर्दी

पुण्यात नवरात्रासाठी फायर गरबा, साल्सा प्रशिक्षणाला तरुणाईची गर्दी

पुण्यात नवरात्रोत्सवासाठी दांडिया-गरबा प्रशिक्षण वर्गांना तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पारंपरिक गरब्यासोबत फायर गरबा, साल्सा आणि बॉलिवूड गरब्याचे धडे दिले जात आहेत. १८ ते ३५ वयोगटातील तरुण-तरुणींसह महिला-युवतींचा सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. यंदा चिपळ्या वाद्यासह महाराष्ट्रीय संस्कृतीची जोड देऊन गरबा सादर केला जाणार आहे.

Source: Pudhari

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies