स्वयंपाक करताना काही छोट्या सवयी बदलल्यास एलपीजी गॅसचा अनावश्यक वापर कमी होऊ शकतो. भांड्यावर झाकण ठेवणे, भांड्याच्या तळाशी राहील एवढीच आच ठेवणे, बर्नर स्वच्छ ठेवणे आणि पदार्थ एकाच वेळी तयार करणे उपयुक्त ठरते. सिलिंडर लवकर संपत असेल तर पाइप, रेग्युलेटर किंवा कनेक्शनमध्ये गळती आहे का हे तपासा.
गॅस सिलिंडर जास्त दिवस चालवण्यासाठी सोप्या टिप्स
Source: Lokshahi Marathi