सोशल मीडियावर मोज्यांमध्ये कच्चा कांदा ठेवल्यास सर्दी, ताप आणि संसर्ग बरा होतो, असा दावा व्हायरल होत आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे आणि आजार बरा करण्याचा दावा यात मोठा फरक आहे. त्वचेतून विषारी पदार्थ बाहेर पडू शकत नाहीत; कांद्याचा रंग बदलणे हे ऑक्सिडेशनमुळे होते.
पायांवर कांदा ठेवून सर्दी-ताप बरा होतो? दावा अवैज्ञानिक
Source: BBC Marathi