ट्रम्प यांच्याविरोधात रिपब्लिकन पक्षात बंडाळी

ट्रम्प यांच्याविरोधात रिपब्लिकन पक्षात बंडाळी

अमेरिकेत मध्यावधी निवडणुकीपूर्वी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात त्यांच्याच रिपब्लिकन पक्षात बंडखोरीची चिन्हे उघड झाली आहेत. एपी-एनओआरसी सर्वेक्षणानुसार केवळ ३०% अमेरिकन त्यांच्या कामकाजावर समाधानी असून अर्थव्यवस्थेवर समर्थन २६% आहे. अनेक रिपब्लिकन उमेदवार ट्रम्प यांच्यापासून अंतर राखत असून काहींनी प्रचार संकेतस्थळांवरून त्यांचा उल्लेख काढून टाकला आहे.

Source: Divya Marathi

More in Politics

Read the live feed on ZapIndies