चेक बाऊन्स प्रकरणात अभिनेता राजपाल यादव मंगळवारी सुप्रीम कोर्टात हजर झाला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठाने त्याला चांगला सिनेमा बनवून प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याचा सल्ला दिला. यादवने गेल्या १३ वर्षांत २०० ते २५० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले. वकिलांनी १.१५ कोटी रुपये रजिस्ट्रीत जमा केल्याची माहिती दिली.
चेक बाऊन्स प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा राजपाल यादवला सल्ला
Source: Asianet Marathi