बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम आणि पती आदित्य धर मुंबई सोडून हिमाचल प्रदेशातील मंडी येथे कायमस्वरूपी स्थायिक होणार असल्याच्या चर्चांना आदित्य धरच्या जनसंपर्क टीमने नकार दिला आहे. यामीने 2016 मध्ये मंडीतील गोहर येथे 25 एकरांमध्ये 100 वर्षे जुने हेरिटेज घर खरेदी केले होते, ज्याची किंमत सुमारे 8 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. जून 2021 मध्ये याच बंगल्यात या दोघांचा विवाह झाला होता.
यामी गौतम मुंबई सोडणार नाही, टीमचा दावा
Source: Prahaar