आरबीआयच्या पतधोरण समितीच्या निर्णयापूर्वी बुधवारी भारतीय शेअर बाजारात घसरण झाली. निफ्टी 85 अंकांनी घसरून 22,690 वर तर सेन्सेक्स 102 अंकांनी घसरून 72,965 वर उघडला. कच्च्या तेलाचे दर 101 डॉलरच्या पुढे गेल्याने महागाईची चिंता वाढली आहे. व्याजदरात 0.25 टक्के वाढीची शक्यता असून गुंतवणूकदार आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रा यांच्या वक्तव्याकडे लक्ष ठेवून आहेत.
आरबीआय निर्णयापूर्वी शेअर बाजारात घसरण, निफ्टी 85 अंकांनी खाली
Source: Pudhari