आयसीसीच्या ताज्या वनडे क्रमवारीत शुभमन गिल ८४१ गुणांसह पहिल्या स्थानावर कायम आहे. विराट कोहली दुसऱ्या स्थानावरून तिसऱ्या स्थानी घसरला, तर डॅरिल मिचेल ७९४ गुणांसह दुसऱ्या स्थानी पोहोचला. रोहित शर्मा चौथ्या स्थानावर आहे. केएल राहुलची टॉप १० मध्ये एन्ट्री झाली. टी२० क्रमवारीत श्रेयस अय्यर २५व्या स्थानावरून सातव्या स्थानी झेपावला.
आयसीसी वनडे रँकिंग: गिल अव्वल, कोहली तिसऱ्या स्थानी
Source: Prahaar