विधान परिषदेच्या पाच जागांवर एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर काही दिवसांतच महाविकास आघाडीत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. अमरावती शिक्षक मतदारसंघात काँग्रेस आणि उबाठा, तर मराठवाडा पदवीधर मतदारसंघात उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आमनेसामने आले आहेत. उमेदवारी मागे घेण्याची मुदत ९ ऑक्टोबरला संपणार असून, २३ ऑक्टोबरला पाचही जागांसाठी मतदान होणार आहे.
विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट
Source: Prahaar