वैभव सूर्यवंशीबाबत कपिल देव सावध, कांबळीचं उदाहरण

वैभव सूर्यवंशीबाबत कपिल देव सावध, कांबळीचं उदाहरण

दिग्गज क्रिकेटपटू कपिल देव यांनी १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या भविष्याबाबत सावध भूमिका घेतली आहे. फक्त टॅलेंटवर करिअर टिकत नाही, असं सांगत त्यांनी विनोद कांबळीचं उदाहरण दिलं. वय आणि जीवनशैली बदलल्यावर विचारही बदलतात, त्यामुळे त्याला आणखी तीन वर्षे द्या, असं ते म्हणाले.

Source: Prahaar

More in Sports

Read the live feed on ZapIndies