भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेपूर्वी न्यूझीलंडला मोठा धक्का बसला आहे. मधल्या फळीतील फलंदाज मार्क चॅपमॅन आणि वेगवान गोलंदाज जॅक फाउल्क्स दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर झाले आहेत. त्यांच्या जागी अष्टपैलू जोश क्लार्कसन आणि वेगवान गोलंदाज ब्लेयर टिकनर यांची निवड करण्यात आली आहे. ही मालिका २२ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.
न्यूझीलंडच्या टी२० संघात दुखापतीमुळे दोन बदल
Source: Prahaar