वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात संजू सॅमसनने ४१ चेंडूत ८२ धावा ठोकल्या. ९ चौकार व ४ षटकारांसह २०० स्ट्राईक रेटने खेळलेल्या या खेळीत इशान किशनसोबत ९७ धावांची भागीदारी केली. फॉर्मवरील टीकेला बॅटने उत्तर देत त्याने २१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. शमार स्प्रिंगरने त्याला बाद केले.
संजू सॅमसनची रांचीत वादळी ८२ धावा
Source: Asianet Marathi